Women images with steps in offline application process for Majhi Ladki Bahin Yojana

Majhi Ladki Bahin Yojana offline application process| माझी लाडकी बहिन योजनेसाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

Ladki Bahin Yojana offline application process | ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज (Majhi Ladki Bahin Yojana Offline application) भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही, त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध आहे

Steps for Offline Application for Majhi Ladki Bahin Yojana

Step 1 – स्थानिक सेतु सुविधा केंद्राला भेट द्या | Visit local E Seva Kendra

आपल्या नजीकच्या ग्रामपंचायत, सेतू सुविधा केंद्र किंवा अन्य स्थानिक सरकारी कार्यालयांना भेट द्या.

  • जवळचे ई सेवा केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्र शोधण्यासाठी या लिंकवर क्लिक करा https://www.mahaonline.gov.in/VLEList/VleListData . त्या वेबसाइटवर गेल्यानंतर जिल्हा आणि तालुका निवडा आणि तुम्हाला जवळचे ई सेवा केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्र दिसेल. उदाहरणार्थ स्क्रीनशॉट खाली संलग्न केला आहे
E Seva Kendra locator website screenshot
  • तुमच्या संदर्भासाठी जवळच्या केंद्राची नोंद घ्या

Step 2 – कागदपत्रे सादर करा | Submit the documents

या केंद्रांवर आधार कार्ड, निवासाचा पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांना सादर करा.
अधिकारी आपल्याला अर्ज फॉर्म भरण्यास मदत करतील आणि सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून देतील.

लाडकी बहिन योजनेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांबद्दल अधिक जाणून घ्या What are the required documents for the Majhi Ladki Bahin Yojana? | माझी लाडकी बहीण योजना साठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?

Step 3 – तपासणी | Verification

एकदा सादर केल्यानंतर, स्थानिक अधिकाऱ्यांद्वारे कागदपत्रे आणि अर्ज फॉर्म तपासले जातील.

Step 4 – सूचना | Notification

तपासणी पूर्ण झाल्यावर नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून सूचना मिळेल.

निष्कर्ष | Conclusion

Ladki Bahin Yojana या साठी offlice application अशा प्रकारे यशस्वीरित्या सबमिट केला जाईल. निवड झालेल्या अर्जदारांना एसएमएसद्वारे किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून सूचना मिळेल.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *